शोध स्वःताचा मी घेत आहे ,
सर्वस्व माझं मी तुला देत आहे ,
दे कितीही संकट आयुष्या तू ,
माझ्यातला कवी उदयास येतं आहे !!
©नीरज शेळके (नी. गो. शे.)
if the data has not been changed, no new rows will appear.
Day | Followers | Gain | % Gain |
---|---|---|---|
June 30, 2024 | 14 | +1 | +7.7% |