२४ तास गप्पा गोष्टी on Clubhouse

२४ तास गप्पा गोष्टी Clubhouse
2.2k Members
Updated: Mar 17, 2024

Description

२४ तास गप्पा गोष्टी सुरू असणारा एकमेव क्लब मध्ये आपले स्वागत..!

विरंगुळा म्हणून किंवा मूड फ्रेश करायला म्हणून किंवा गप्पा मारायला म्हणून येणाऱ्या प्रत्येकाचा हक्काचा क्लब २४ तास गप्पा गोष्टी.

सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक, मनोरंजन, विनोदी, पर्यटन अशा अनेक विषयांवर चर्चा या क्लब मध्ये केल्या जातात.

संबंधित क्लब हा मराठी, इंग्लिश, हिंदी व इतर सर्व भाषिकांसाठी २४ तास सुरू असतो.

सूचना : ऑफेंड होणाऱ्या लोकांनी कृपया या क्लब पासून लांब राहावे. कारण आमच्याकडे १०१ प्रकारचे नमुने असल्यामुळे गप्पा ऐकून तुम्ही ऑफेंड होऊ शकता.
शेवट च आणि सगळ्यात महत्वाचं अस की एका member ने दुसऱ्या member चे मन दुखवू नये
अन्यथा remove करण्यात येईल
आदेशानुसार
महत्वाचे: २४ तास गप्पा गोष्टी हा क्लब फक्त मनोरंजनाच्या हेतूने बनवला असून यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न नाही. Member झाल्यावर स्वतःला बादशाह समजू नये सगळ्यांची ओळख ठेवूनच मस्खरी करावे
संपर्क :: क्लब वर होणाऱ्या कोणत्याही चर्चे बाबत आक्षेप असल्यास कृपया क्लब व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.
शिवीगाळ टाळावा: शिवीगाळ आपणहून टाळावा, नाहीतर दिलेल्या शिव्यांपेक्षा भयंकर शिव्या देण्यात येतील आणि सार्वजनीक अपमान करण्यात येईल.

Rules

महत्वाचे

२४ तास गप्पा गोष्टी हा क्लब फक्त मनोरंजनाच्या हेतूने बनवला असून यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न नाही. Member झाल्यावर स्वतःला बादशाह समजू नये सगळ्यांची ओळख ठेवूनच मस्खरी करावे

संपर्क :

क्लब वर होणाऱ्या कोणत्याही चर्चे बाबत आक्षेप असल्यास कृपया क्लब व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.

शिवीगाळ टाळावा

शिवीगाळ आपणहून टाळावा, नाहीतर दिलेल्या शिव्यांपेक्षा भयंकर शिव्या देण्यात येतील आणि सार्वजनीक अपमान करण्यात येईल.

Last 30 Records

Day Members Gain % Gain
March 17, 2024 2,225 +9 +0.5%
January 27, 2024 2,216 +8 +0.4%
December 13, 2023 2,208 +16 +0.8%
November 04, 2023 2,192 +20 +1.0%
October 04, 2023 2,172 +30 +1.5%
September 05, 2023 2,142 +12 +0.6%
August 07, 2023 2,130 +14 +0.7%
July 06, 2023 2,116 +71 +3.5%
March 14, 2023 2,045 +45 +2.3%
September 24, 2022 2,000 +100 +5.3%
June 15, 2022 1,900 +100 +5.6%
March 18, 2022 1,800 +100 +5.9%
March 10, 2022 1,700 +243 +16.7%
November 21, 2021 1,457 +2 +0.2%
November 20, 2021 1,455 +9 +0.7%
November 18, 2021 1,446 +4 +0.3%
November 16, 2021 1,442 +9 +0.7%
November 14, 2021 1,433 +8 +0.6%
November 13, 2021 1,425 +5 +0.4%
November 12, 2021 1,420 +7 +0.5%
November 08, 2021 1,413 +5 +0.4%
November 06, 2021 1,408 +5 +0.4%
November 04, 2021 1,403 +1 +0.1%
November 03, 2021 1,402 +11 +0.8%
November 01, 2021 1,391 +8 +0.6%
October 31, 2021 1,383 +2 +0.2%
October 30, 2021 1,381 +8 +0.6%
October 29, 2021 1,373 +1 +0.1%

Charts

Some Club Members

More Clubs