काव्य गुलकंद on Clubhouse

काव्य गुलकंद Clubhouse
255 Members
Updated: Mar 15, 2024

Description

😊🎧🎙️📝♥️🤝🌈💞✍🏻💐🔥📢📚

कसंकाय मंडळी, मजेत?

लिहिताय ना; लिहिलंच पाहिजे!
अहो; पण नुसतं लिहून तरी काय होणार आहे?!?

🖊️ दिसामाजीं कित्येकदा ते चुकावें, ✒️
📝 चुकावें, लिहावें, कधी ते बकावें! ✏️

समर्थांसमोर उठाबश्या मारून कुस्करलेल्या या ओळींच्या मागचा भावार्थ हाच, कि नुसतं लिहून नाही, तर बोलूनही व्यक्त होता आलं पाहिजे.

यासाठीच....,
आपल्यासाठी तसेच आपल्यातील आपलेपण जागवणाऱ्या कलात्मक गुणदर्शनांचा आढावा घेण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत; एक आगळा-वेगळा, सर्वांसाठी खुला रंगमंच!

🎧 काव्य🌹गुलकंद🎙️

जिथं असणार सदाबहार गीतांची मेजवानी, मनसोक्त गप्पा, उत्कंठावर्धक गोष्टी, निखळ हसवणूक आणि सोबतच घेता येणार मधुमय रचनात्मक कवितांचा आस्वाद तुम्ही आम्ही सर्वांनी लिहिलेल्या!

या, अनुभवा आणि सामावून जा;
एका निरागस साहित्याच्या सागरात!

स्वागत आहे तुमचं, 'काव्य गुलकंद' परिवारात!

😊🎧🎙️📝♥️🤝🌈💞✍🏻💐🔥📢📚
😂 ढेकूण मारायला तलवार नको, गाणे म्हणायला गीतकार नको! 🙅🏻: आपली कला सादर करण्यासाठी भरपूर तयारी करायची काहीएक गरज नाही, ऐकणारे सारे आपलेच आहेत असे समजून बिनधास्त सादर करावे. वातावरण अगदी फ्री असेल कारण आपण सारे मैफिलीत आहोत, कोर्टात नाही.
🤪 हातात आला माईक आणि झालो अण्णा नाईक 🎙️: आपल्या प्रत्येक मैफिलीची रूपरेषा ठरलेली असेल. अमुक दिवशी अमुक त्या थीम वरच सादरीकरण करावे. त्या विषयाला अनुसरून जे जमेल ते नक्की सादर करा. थीम सोडून उगा विषय वा मुद्दा भरकटू नये याची खबरदारी घ्यावी.
🤨 आला चेव फुटला पेव नाहीतर, हरहर महादेव! 💥: सादर करणार्‍या व्यक्तीचे सादरीकरण पूर्ण झाल्यावरच दाद द्यावी, फॉलो करावे आणि आवर्जून प्रोत्साहन द्यावे, तोवर आपले माइक ऑफ असतील याची काळजी घ्यावी. प्रत्येकाचे सादरीकरण नियोजित होईलच, निर्धास्त रहावे.

Rules

😂 ढेकूण मारायला तलवार नको, गाणे म्हणायला गीतकार नको! 🙅🏻

आपली कला सादर करण्यासाठी भरपूर तयारी करायची काहीएक गरज नाही, ऐकणारे सारे आपलेच आहेत असे समजून बिनधास्त सादर करावे. वातावरण अगदी फ्री असेल कारण आपण सारे मैफिलीत आहोत, कोर्टात नाही.

🤪 हातात आला माईक आणि झालो अण्णा नाईक 🎙️

आपल्या प्रत्येक मैफिलीची रूपरेषा ठरलेली असेल. अमुक दिवशी अमुक त्या थीम वरच सादरीकरण करावे. त्या विषयाला अनुसरून जे जमेल ते नक्की सादर करा. थीम सोडून उगा विषय वा मुद्दा भरकटू नये याची खबरदारी घ्यावी.

🤨 आला चेव फुटला पेव नाहीतर, हरहर महादेव! 💥

सादर करणार्‍या व्यक्तीचे सादरीकरण पूर्ण झाल्यावरच दाद द्यावी, फॉलो करावे आणि आवर्जून प्रोत्साहन द्यावे, तोवर आपले माइक ऑफ असतील याची काळजी घ्यावी. प्रत्येकाचे सादरीकरण नियोजित होईलच, निर्धास्त रहावे.

Last 30 Records

Day Members Gain % Gain
March 15, 2024 255 0 0.0%
January 25, 2024 255 0 0.0%
December 11, 2023 255 0 0.0%
November 03, 2023 255 0 0.0%
October 03, 2023 255 +1 +0.4%
September 04, 2023 254 0 0.0%
August 06, 2023 254 -1 -0.4%
July 05, 2023 255 -1 -0.4%
April 10, 2023 256 0 0.0%
March 14, 2023 256 +2 +0.8%
December 23, 2022 254 +1 +0.4%
November 30, 2022 253 +1 +0.4%
November 17, 2022 252 +1 +0.4%
October 15, 2022 251 +1 +0.4%
September 01, 2022 250 -1 -0.4%
August 19, 2022 251 +2 +0.9%
July 11, 2022 249 +2 +0.9%
July 05, 2022 247 +2 +0.9%
June 02, 2022 245 -1 -0.5%
May 06, 2022 246 +1 +0.5%
April 22, 2022 245 -1 -0.5%
March 26, 2022 246 +1 +0.5%
March 10, 2022 245 +5 +2.1%
November 20, 2021 240 +2 +0.9%
November 12, 2021 238 +1 +0.5%

Charts

Some Club Members

More Clubs