❤🧡💛💚💙💜🖤💗💖💝
रंग लेखणीचे परिवार
(नवसाहित्यिकांचा मराठी मातीसाठीचा लेखाग्रह)
॥श्री॥
माझ्या मराठीची गोडी
किती सांगू तरी थोडी
एक एक शब्द तिचा
दगडा पाझर फोडी
माझ्या मराठीचा ठसा
पावित्र्याचा तो वारसा
मराठ्यांच्या अस्मितेचा
तोच साक्षात आरसा
नमस्कार मंडळी
बदलत्या जीवनशैलीचा मागोवा घेता एक गोष्ट आपल्या प्रामुख्यानं लक्षात येते ती म्हणजे, मराठी वाचन-लेखन कमी होत चाललं आहे. विशेषतः आजच्या तरुणांना वाचनाचा तिटकारा आहे, म्हणूनच एक मराठी लेखक वा कवी म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणूनच मराठी लेखक-वाचक जागृती हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन रंग लेखणीचे परिवाराची निर्मिती करण्यात आली आहे.
आपण आपलं स्वलिखित साहित्य इथं सादर करू शकता दररोज विविध उपक्रम राबवत साहित्य विषयक कार्य घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
मराठी भाषेच्या सन्मानासाठी, प्रसारासाठी तसेच तिच्या स्वाभिमानासाठी आम्ही ही चळवळ आरंभली आहे. आपणही या चळवळीत सहभागी होऊन माय मराठीची सेवा करुन आपलं सक्रिय योगदान द्यावं हीच अभिलाषा.
चला तर उधळूया रंग लेखणीचे!
❤🧡💛💚💙💜🖤💗💖💝
♥️ जिथं एकजुट, तिथं कधी ना ताटातूट 🤝: सर्वांसाठी सारे आहोत, सारे सार्यांनी करायचे. लेखणी आपला जिव्हाळा शेवटी तिच्यासाठीच खंबीर उरायचे. सर्वांसाठी परिवार आहे, परिवारासाठी सारे नक्कीच असतिल अशी लहानशी आशा बाळगली जाईल.
✍🏻 आज लिहत राही, तोच उद्या मिठाई खाई 🍮: लिखाण लहान असो वा मोठे जरूर लिहा. परिवारात दाखवले जाणारे,नव्याने शिकवले जाणारे जुने आणि नवीन मराठी साहित्य प्रकार आवर्जून लिहून पहा इथे सादर करा, व्यासपीठ तुमचेच आहे.
🐍 दादा दादा तू मार साप, मी लेकुरवाळा बाप 🚫: चर्चा करताना आपण काय म्हणत आहोत आणि त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करावा. वादंग निर्माण करणारा विषय छेडून स्वतःची कातडी वाचवत पळू नये. चर्चा मुद्देसूद आणि उत्तम प्रकारे करावी, खबरदारी बाळगावी.
♥️ जिथं एकजुट, तिथं कधी ना ताटातूट 🤝
सर्वांसाठी सारे आहोत, सारे सार्यांनी करायचे. लेखणी आपला जिव्हाळा शेवटी तिच्यासाठीच खंबीर उरायचे. सर्वांसाठी परिवार आहे, परिवारासाठी सारे नक्कीच असतिल अशी लहानशी आशा बाळगली जाईल.
✍🏻 आज लिहत राही, तोच उद्या मिठाई खाई 🍮
लिखाण लहान असो वा मोठे जरूर लिहा. परिवारात दाखवले जाणारे,नव्याने शिकवले जाणारे जुने आणि नवीन मराठी साहित्य प्रकार आवर्जून लिहून पहा इथे सादर करा, व्यासपीठ तुमचेच आहे.
🐍 दादा दादा तू मार साप, मी लेकुरवाळा बाप 🚫
चर्चा करताना आपण काय म्हणत आहोत आणि त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करावा. वादंग निर्माण करणारा विषय छेडून स्वतःची कातडी वाचवत पळू नये. चर्चा मुद्देसूद आणि उत्तम प्रकारे करावी, खबरदारी बाळगावी.
Day | Members | Gain | % Gain |
---|---|---|---|
June 03, 2024 | 129 | 0 | 0.0% |
March 09, 2024 | 129 | 0 | 0.0% |
January 19, 2024 | 129 | 0 | 0.0% |
December 05, 2023 | 129 | +2 | +1.6% |
October 29, 2023 | 127 | 0 | 0.0% |
September 29, 2023 | 127 | 0 | 0.0% |
August 30, 2023 | 127 | 0 | 0.0% |
July 28, 2023 | 127 | 0 | 0.0% |
July 02, 2023 | 127 | -1 | -0.8% |
April 06, 2023 | 128 | 0 | 0.0% |
March 12, 2023 | 128 | 0 | 0.0% |
August 18, 2022 | 128 | +1 | +0.8% |
July 10, 2022 | 127 | +1 | +0.8% |
July 04, 2022 | 126 | -1 | -0.8% |
April 21, 2022 | 127 | +1 | +0.8% |
March 31, 2022 | 126 | -1 | -0.8% |
March 16, 2022 | 127 | +1 | +0.8% |