श्रीज्ञानेश्वरी सत्संग on Clubhouse

श्रीज्ञानेश्वरी सत्संग Clubhouse
19 Members
Updated: Mar 28, 2024

Description

ज्ञानेश्वरी समजुन घ्यावी वाटतेय?? मग वळायला हवं!! साहित्य म्हणून पाहु की विज्ञान, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, संदर्भ, टिका, कुतूहल, की काव्य??
सगळंच आहे!! तितक्याच ताकदीने, तितक्याच अभ्यासातून बाहेर आलेली ज्ञानेश्वरी!! ज्ञानेश्वरीचा जन्म संत ज्ञानेश्वर १६ वर्षांचे असताना!! वय कमी असताना नवीन सुदृढ जीव निर्माण करता येत नाही, मला ज्ञानोबांची कमाल वाटते!!

Last 30 Records

Day Members Gain % Gain
March 28, 2024 19 0 0.0%
February 07, 2024 19 0 0.0%
December 24, 2023 19 +1 +5.6%
November 11, 2023 18 0 0.0%
October 12, 2023 18 -1 -5.3%
September 12, 2023 19 0 0.0%

Charts

Some Club Members

More Clubs