गप्पा मारायला कायम तयार असणारा मी सोहम्...
■ पर्यावरणवादी 🍁🐳🦅🐈🐱
सागरमित्र अभियान नावाने NGO चालवतो.🐬
★ Event Manager🎪🎭🎨🎈
Founder-Trident Events 🔱
● सातारकर पण कामा निमित्त पुणेकर.
♥️ miisoham type करून कुठेही search करा त्यो गाबटा मीच असेन.♥️
ह्याशिवाय काहीही माहिती हवी असेल तर गप्पच मारू ना...