Marathi Katta on Clubhouse

Marathi Katta Clubhouse
6.6k Members
Updated: Nov 9, 2023

Description

The first मराठमोळा club on ClubHouse. जाज्वल्य अभिमान आहे ह्या गोष्टीचा.
We meet every Saturday & Sunday Night, 11 pm IST. खूप छान गप्पा रंगतात.

पु.ल., चित्रपट, पुणेरी माज, मुंबईची गर्दी, नागपुरी सावजी मटण, क्रिकेट, राखी सावंत….
We pick any random topic and jabber on it in मराठी, both अस्खलित and कामचलाऊ.

Only one topic is strictly off-limits. Politics.
आपल्याकडे काही ज्वलंत राजकीय मते असल्यास कृपया त्यांना आपल्या घरापुरते मर्यादित ठेवा.

आणखी काय सांगू? Join us and experience the sheer joy of our गोड मातृभाषा.

मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा।
आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे।
उचलली जीभ, लावली टाळ्याला ⛔️: सदस्य बर्‍याच वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि अनुभवांमधून येतात. आपल्यातील प्रत्येकजण त्यांचा दृष्टिकोन ह्या क्लबमध्ये मांडतो. कोणाच्या मताशी सहमत नसाल तर चिडू नका. आणि हो, राजकीय विषय शक्यतो टाळा.
एक ना धड, भाराभर चिंध्या 🤭: आपल्या संभाषणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी एकत्र बोलणे टाळावे. आपली संधी येईल तेंव्हाच mic unmute करून बोललेले बरे.
इच्छा तेथे मार्ग 🚩: मराठी कट्टा हा क्लबहाऊस वरील पहिलाच मराठी क्लब आहे. आमचा हा प्रयत्न जगातील सगळ्या मराठी भाषिकांना एकत्रित करण्याचा आहे. ही मराठी चळवळ वाढविण्यासाठी इतरांना नक्की nominate करा.

Rules

उचलली जीभ, लावली टाळ्याला ⛔️

सदस्य बर्‍याच वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि अनुभवांमधून येतात. आपल्यातील प्रत्येकजण त्यांचा दृष्टिकोन ह्या क्लबमध्ये मांडतो. कोणाच्या मताशी सहमत नसाल तर चिडू नका. आणि हो, राजकीय विषय शक्यतो टाळा.

एक ना धड, भाराभर चिंध्या 🤭

आपल्या संभाषणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी एकत्र बोलणे टाळावे. आपली संधी येईल तेंव्हाच mic unmute करून बोललेले बरे.

इच्छा तेथे मार्ग 🚩

मराठी कट्टा हा क्लबहाऊस वरील पहिलाच मराठी क्लब आहे. आमचा हा प्रयत्न जगातील सगळ्या मराठी भाषिकांना एकत्रित करण्याचा आहे. ही मराठी चळवळ वाढविण्यासाठी इतरांना नक्की nominate करा.

Last 30 Records

Day Members Gain % Gain
November 09, 2023 6,626 +3 +0.1%
October 09, 2023 6,623 +4 +0.1%
September 10, 2023 6,619 0 0.0%
August 12, 2023 6,619 +1 +0.1%
July 10, 2023 6,618 +28 +0.5%
June 17, 2023 6,590 +76 +1.2%
March 17, 2023 6,514 +14 +0.3%
November 12, 2022 6,500 +100 +1.6%
September 06, 2022 6,400 +100 +1.6%
July 06, 2022 6,300 +100 +1.7%
April 30, 2022 6,200 +100 +1.7%
March 11, 2022 6,100 +482 +8.6%
November 24, 2021 5,618 +5 +0.1%
November 23, 2021 5,613 +4 +0.1%
November 22, 2021 5,609 +4 +0.1%
November 21, 2021 5,605 +3 +0.1%
November 20, 2021 5,602 +22 +0.4%
November 18, 2021 5,580 +6 +0.2%
November 17, 2021 5,574 +5 +0.1%
November 16, 2021 5,569 +8 +0.2%
November 14, 2021 5,561 +2 +0.1%
November 13, 2021 5,559 +11 +0.2%
November 12, 2021 5,548 +10 +0.2%
November 11, 2021 5,538 +7 +0.2%
November 10, 2021 5,531 -2 -0.1%
November 09, 2021 5,533 +9 +0.2%
November 08, 2021 5,524 +3 +0.1%
November 07, 2021 5,521 +10 +0.2%
November 05, 2021 5,511 +2 +0.1%
November 04, 2021 5,509 +5 +0.1%

Charts

Some Club Members

More Clubs