Raj Wagh on Clubhouse

Updated: Aug 6, 2023
Raj  Wagh Clubhouse
38 Followers
40 Following
@mi_raj_e Username

Bio

हाडाचा इंजिनिअर....
मनाचा कवी .....


का अशी तू रात्र रात्र माझ्यासाठी जागते
एक प्रश्न असतो मनी , कोण माझी तू लागते?

त्या मागल्या भेटीमध्ये मैत्रीच ठरली आपुली
का अशी मग वेळोवेळी तू प्रेयसीसम वागते

- राजवर्धन वाघ



एवढ्यात प्रवास संपला नाही
अजून काही शब्द खरचायचे आहे..

अरे पाखरांनो त्यांना जाऊन सांगा
या पावसाला अजून बरसायचे आहे..
- राजवर्धन वाघ

Last 10 Records

if the data has not been changed, no new rows will appear.

Day Followers Gain % Gain
August 06, 2023 38 +3 +8.6%
August 30, 2022 35 +1 +3.0%
July 24, 2022 34 +2 +6.3%
December 28, 2021 32 +2 +6.7%

Member of

More Clubhouse users