paresh shinde on Clubhouse

Updated: Aug 18, 2023
paresh shinde Clubhouse
176 Followers
5 Following
@story_on_wheels Username

Bio

सुप्रभात मित्रांनो मी परेश प्रकाश शिंदे आणि स्वागत आहे आपलं मराठमोळं Clubhouse Account "Story on Wheels" मधे

🌍 ᴛʀᴀᴠᴇʟʟᴇʀ🌴, ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴍᴏᴛᴏᴠʟᴏɢɢᴇʀ🏍️
👨‍👩‍👦 61 हजाराहून अधिक ʏᴏᴜᴛᴜʙᴇ कुटुंब
72 हजाराहून अधिक INSTAGRAM कुटुंब
🎖️ ᴅᴏɴᴇ ᴍᴜᴍʙᴀɪ ᴛᴏ ʟᴇʜ twice
🏍️ ɢᴇᴛᴛɪɴɢ ʀᴇᴀᴅʏ ꜰᴏʀ ɴᴇxᴛ ᴀᴅᴠ

Clubhouse वर मी खालील गोष्टी साधण्याचा प्रयत्न करेन. सीजन
📌 Vlogging बद्दलची माहिती
📌 Motovlog साठी काय गरजेचे आहे
📌 Motovlog सुरू कसा करायचा
📌 Storyline कशी मेंटेन करायची
📌 Intro/Outro च महत्व
📌 Editing च्या काही टिप्स
📌 Job आणि passion कस manage करायच

सीजन 2
ह्यात मी podcast च्या स्वरुपात माझे काही अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करेन

PS - वर दिलेल्या शेड्यूल मधे काही प्रमाणात बदल व्हायची शक्यता आहे 🙏

For daily updates, you can join me on Instagram. Until then...
Stay Awesome! Ride Safe! & Enjoy the Life...

Member of

More Clubhouse users