सर्वकाही सुंदर असले तर असुदे देवा या कैदेतून माझा जीव सुटला पाहिजे मग मला सरणावर पाहिल्यानंतर, 'त्या' दगडाला पाझर फुटला पाहिजे..! #अक्षय