|| आरोग्यम धनसंपदा || on Clubhouse

|| आरोग्यम धनसंपदा || Clubhouse
18 Members
Updated: Mar 26, 2024

Description

नमस्कार मित्रांनो,

अभिनंदन आणि सुस्वागतम ...

ज्यांना Ordinary पासून Extra-Ordinary बनायचं आहे अश्या प्रत्येकाचं स्वागत.

प्रत्येकालाच चांगलं आरोग्य आणि चांगला पैसा हवा आहे, आपल्या आयुष्याचा डोलारा आरोग्य आणि पैसा या दोन पायांवरच तर उभा आहे. आरोग्य आणि पैसा, या खरंतर आपल्या आयुष्याच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकावाचून दुसऱ्याला काहीच अर्थ नाही किंवा उपयोग नाही.

आपलं "आयुष्य" हे पंचतत्वा पासून बनले आहे ते म्हणजे Physical (शारीरिक), Mental (मानसिक), Emotional (भावनिक), Financial (आर्थिक) आणि Social (सामाजिक).

आपण या पंचतत्वांबद्दल या ग्रुप च्या माध्यमातून जाणून घेत राहू.. आपलं आयुष्य, आज आहे त्यापेक्षा अजून उंचीवर कसे नेऊन ठेऊ शकतो या बद्दल आपण जाणून घेऊ. आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळीना, ज्यांना खरोखर आयुष्यामध्ये काही तरी करून दाखवायचं आहे, नवीन ऊंची गाठायची आहे, अश्या समविचारी व्यक्तींना या ग्रुप मध्ये सामील करूयात.

आपला "आयुष्य मित्र"
Health Awareness and Prosperity Expert

Last 30 Records

Day Members Gain % Gain
March 26, 2024 18 0 0.0%
February 05, 2024 18 0 0.0%
December 22, 2023 18 0 0.0%
November 10, 2023 18 0 0.0%
October 10, 2023 18 0 0.0%
September 11, 2023 18 0 0.0%

Charts

Some Club Members

More Clubs