सातारी बाणा on Clubhouse

सातारी बाणा Clubhouse
85 Members
Updated: Mar 15, 2024

Description

सातारी बाणा💪💪
सातारकर आपले सहर्ष स्वागत🙏🏻
इतर ही लोकांनी ग्रुप निःसंकोचपणे जॉईन करावा. इथे भेद नाही. राजधानीत रयतेचे नेहमीच स्वागत आहे.😊

विषय:-
आपला भारतीय इतिहास, गडकिल्ले संवर्धन, वृक्षारोपण, प्राणीमित्र, खाद्यसंस्कृती, फिरस्ती, कंदी पेढा, मराठी साहित्य.

कला सादर करु.. संवाद वाढवू.. कलाकारांना मनसोक्त वाव देऊ.
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ।
उचलली जीभ, लावली टाळ्याला.: सदस्य बऱ्याच वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि अनुभवांमधून येतात. आपल्यातील प्रत्येकजण त्यांचा दृष्टिकोन ह्या क्लबमध्ये मांडतो. कोणाच्या मताशी सहमत नसाल तर चिडू नका.
एक न धड भाराभर चिंद्या: आपल्या संभाषणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी एकत्र बोलणे टाळावे. आपली संधी येईल तेंव्हाच mic unmute करून बोललेले बरे.
इच्छा तिथे मार्ग: बांधवांना एकजूट करू, सातारी मूठ बळकट करू☺️😊😊

Rules

उचलली जीभ, लावली टाळ्याला.

सदस्य बऱ्याच वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि अनुभवांमधून येतात. आपल्यातील प्रत्येकजण त्यांचा दृष्टिकोन ह्या क्लबमध्ये मांडतो. कोणाच्या मताशी सहमत नसाल तर चिडू नका.

एक न धड भाराभर चिंद्या

आपल्या संभाषणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी एकत्र बोलणे टाळावे. आपली संधी येईल तेंव्हाच mic unmute करून बोललेले बरे.

इच्छा तिथे मार्ग

बांधवांना एकजूट करू, सातारी मूठ बळकट करू☺️😊😊

Last 30 Records

Day Members Gain % Gain
March 15, 2024 85 0 0.0%
January 25, 2024 85 +1 +1.2%
December 11, 2023 84 +2 +2.5%
November 03, 2023 82 0 0.0%
October 03, 2023 82 0 0.0%
September 04, 2023 82 -1 -1.3%
August 06, 2023 83 0 0.0%
July 05, 2023 83 -1 -1.2%
April 10, 2023 84 0 0.0%
March 14, 2023 84 0 0.0%
November 17, 2022 84 0 0.0%
August 26, 2022 84 +1 +1.3%
July 31, 2022 83 +1 +1.3%
July 18, 2022 82 +1 +1.3%
June 08, 2022 81 -3 -3.6%
May 06, 2022 84 -1 -1.2%
April 29, 2022 85 +1 +1.2%
April 22, 2022 84 +1 +1.3%
March 10, 2022 83 +5 +6.5%

Charts

Some Club Members

More Clubs