चहा, गझल आणि प्रेम ✒️ Cinematography, Editing & Streaming 🎥 शब्द काही गुंफले मी भावणारे जे तुला, तू तुझ्या ओठी गझल ही गुणगुणावी, का नको?