लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे.🙏🏻