Marathi Kavita on Clubhouse

Marathi Kavita Clubhouse
57 Members
Updated: Apr 22, 2024

Description

कविता म्हणजे आपल्या कल्पना-भावना अभिव्यक्त करण्याचं एक प्रवाही माध्यम. ज्यात लिहिणारा आणि आस्वाद घेणारा दोघेही एकाच लहरीवर वावरू लागतात.
क्लब-हाऊसमुळे आपल्या सर्वांनाच या प्रवाहात सामील होण्याची संधी मिळत आहे. या व्यासपीठाचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी 'Marathi Kavita' या क्लबची स्थापना करत आहोत.

चला, मराठी कविता वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या आणि सादर करणाऱ्यांची एक कम्युनिटी बनवूया.

तुम्हाला मराठी कविता आवडत असतील, तर हा क्लब तुमच्यासाठी आहे.

आपली उद्दिष्टे :
◆ कवींसाठी सादरीकरणाचा मंच
◆ मराठी कवितेचा प्रसार आणि प्रचार
◆ जुन्या-नव्या काव्यसंग्रहांची, कवितांची ओळख करून घेणे.

आपल्या ओळखीच्या काव्यप्रेमींना आणि कवींना इथे सामील करायला विसरू नका.
मेहफिल रंगवायला जॉईन व्हा!

कवी आणि श्रोत्यांच्या सहभागाने लवकरच नियमित 'सदर' सुरू होतील.

Last 30 Records

Day Members Gain % Gain
April 22, 2024 57 +3 +5.6%
February 11, 2024 54 0 0.0%
December 28, 2023 54 0 0.0%
November 14, 2023 54 +1 +1.9%
October 14, 2023 53 0 0.0%
September 15, 2023 53 +2 +4.0%
August 17, 2023 51 +1 +2.0%

Charts

Some Club Members

More Clubs