Marathi Sahitya on Clubhouse

Marathi Sahitya Clubhouse
57 Members
Updated: Jun 15, 2024

Description

'वाचाल तर वाचाल' असं आपण म्हणतो पण नक्की काय वाचायचं आणि कसं वाचायचं हे देखील महत्वाचं! कारण आपण जे वाचतो, तसे आपण घडतो! म्हणूनच वाचक-लेखक-कवींसाठी हा मंच!

आपली उद्दिष्टे -
१. जुन्या- नव्या पुस्तकांची ओळख करून घेणे.
२. वाचनवेग,आकलन या वाचनकौशल्यांची माहिती.
३. नवोदित लेखक-कवींसाठी मराठीतील गाजलेल्या साहित्यिकांच्या मार्गदर्शक गोष्टी.
४. नवोदित लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी.

Last 30 Records

Day Members Gain % Gain
June 15, 2024 57 +3 +5.6%
March 15, 2024 54 0 0.0%
January 25, 2024 54 0 0.0%
December 11, 2023 54 0 0.0%
November 02, 2023 54 0 0.0%
October 03, 2023 54 +2 +3.9%
September 03, 2023 52 +3 +6.2%

Charts

Some Club Members

More Clubs