IT क्षेत्रावर बोलूया काही on Clubhouse

IT क्षेत्रावर बोलूया काही Clubhouse
179 Members
Updated: Mar 15, 2024

Description

✴️IT क्षेत्रातील ज्ञानाची देवाण घेवाण करताना भाषेचा अडथळा येऊ नये त्यासाठी हा क्लब तयार केला आहे.
✴️ तुमच्या अडीअडचणी तुमचे मत बिनधास्त पणे ह्या क्लब मध्ये मांडू शकता.
✴️हा कोणत्याही एका माणसाचा क्लब नाहींये म्हणून तुमचाच क्लब समजून केव्हाही ह्या क्लब मधून रूम चालू करू शकता.
✴️LinkedIn वरील आयटी क्षेत्रातील मराठी बाणा ग्रुप ला जॉईन व्हा
https://bit.ly/marathi-it
✴️ आपल्या क्लब मध्ये झालेल्या विषयांवर थोडक्यात माहिती हवी असल्यास ह्या लिंक वर क्लीक करा.
https://bit.ly/3y24vig
✴️तुम्हाला जर ग्रुपचा मेम्बर व्हायचं असेल तर , @𝐫𝐚𝐯𝐢𝐧𝐝𝐫𝐚-𝐥𝐚𝐤𝐚𝐥,
@𝐬𝐚𝐠𝐚𝐫_𝐬𝐮𝐫𝐞𝐥𝐢𝐲𝐚 किंवा @𝐦𝐚𝐲𝐮𝐫𝟐𝟎𝟎
ला फॉलो करू शकता.
(ऍडमिनला फॉलो करणाऱ्यालाच ऍडमिन मेम्बर बनवू शकतो अशी क्लबहाऊसची सेटिंग आहे)

✔️ IT क्षेत्रातील नवीन संधी
✔️ Internship
✔️Computer Science
✔️ UI/UX Designing
✔️ Testing
✔️ Programming
✔️ SAAS
✔️ Cloud
✔️Network Admin
✔️ DevOps
✔️Ethical Hacking
✔️AWS - Azure
✔️ Automation
✔️ Tech
✔️ Business Analyst/Business Analytics
✔️ Startup
मराठी समजत असेल तर क्लब मध्ये दाखल व्हा.: 🔶मराठी जनतेसाठी हा क्लब असल्यामुळे जमेल तेवढे सगळे मराठीतच चर्चा करतील
🔶 मराठी बोलता येत नसेल पण समजत असेल तरीही क्लब मध्ये दाखल होऊ शकता, हिंदी मध्ये बोलू शकता
कोणाला त्रास होईल अथवा अपमान होईल असे वागू नका: 🔶सगळ्या वयोगटातील आणि सगळ्या लिंगाचे लोक क्लब मध्ये असल्यामूळे शिव्या देणं टाळा 🔶 जात, लिंग , वर्णनावरून कोणालाही त्रास देऊ नका

Rules

मराठी समजत असेल तर क्लब मध्ये दाखल व्हा.

🔶मराठी जनतेसाठी हा क्लब असल्यामुळे जमेल तेवढे सगळे मराठीतच चर्चा करतील
🔶 मराठी बोलता येत नसेल पण समजत असेल तरीही क्लब मध्ये दाखल होऊ शकता, हिंदी मध्ये बोलू शकता

कोणाला त्रास होईल अथवा अपमान होईल असे वागू नका

🔶सगळ्या वयोगटातील आणि सगळ्या लिंगाचे लोक क्लब मध्ये असल्यामूळे शिव्या देणं टाळा 🔶 जात, लिंग , वर्णनावरून कोणालाही त्रास देऊ नका

Last 30 Records

Day Members Gain % Gain
March 15, 2024 179 0 0.0%
January 25, 2024 179 -1 -0.6%
December 11, 2023 180 +2 +1.2%
November 03, 2023 178 0 0.0%
October 03, 2023 178 +1 +0.6%
September 04, 2023 177 +1 +0.6%
August 06, 2023 176 0 0.0%
July 05, 2023 176 -3 -1.7%
April 10, 2023 179 0 0.0%
March 14, 2023 179 0 0.0%
January 26, 2023 179 +1 +0.6%
January 19, 2023 178 +1 +0.6%
November 17, 2022 177 +1 +0.6%
October 15, 2022 176 +1 +0.6%
September 17, 2022 175 -3 -1.7%
September 01, 2022 178 +1 +0.6%
August 06, 2022 177 +1 +0.6%
July 24, 2022 176 -1 -0.6%
July 05, 2022 177 +1 +0.6%
June 28, 2022 176 +1 +0.6%
June 02, 2022 175 +1 +0.6%
April 29, 2022 174 +1 +0.6%
April 22, 2022 173 +1 +0.6%
March 26, 2022 172 +1 +0.6%
March 17, 2022 171 -1 -0.6%
March 10, 2022 172 +10 +6.2%
November 18, 2021 162 +2 +1.3%
November 14, 2021 160 +6 +3.9%

Charts

Some Club Members

More Clubs