हितगुज ~ मतं, चर्चा व मजा on Clubhouse

हितगुज ~ मतं, चर्चा व मजा Clubhouse
134 Members
Updated: Mar 15, 2024

Description

हितगुज म्हणजे आपल्या लोकांबरोबर मनातले मनासारखे बोलणे .. असाच काहीसा प्रयत्न आहे हा.

Of Marathi, By Marathi, For Marathi ..

मनात काही विचार, कल्पना किंवा शंका असतील .. तर बैठक मारून करा तुमची 'रूम' सुरू आणि जमु द्या गप्पांचा फड आपल्या लोकांसोबत.

खेळ, पर्यटन, नाटक, पुस्तक, विडीयो गेम, मालिका, चित्रपट .. काहीही .. अगदी राजकारण सुद्धा.

विषय महाराष्ट्राचे किंवा भारताचेच हवेत असेही नाही .. क्षीयुत गंगाधर टिपरे ते गेम ऑफ थ्रोन्स, फास्टर फेणे ते शेरलॉक होम्स, तात्या विंचू ते ऐलियन्स .. लोक जमले तर तुम्हाला ही कळेल की त्या विषयाचे ईतरही दर्दी आहेत ..

फक्त शब्दांची मर्यादा ठेवून ही हितगुज कडवट होणार नाही याचे भान राहू दे .. कारण 'चुकीला माफी नाही'

आणि शेवटचे पण महत्वाचे .. की संवाद फक्त मराठीतच .. ईतर भांषामधील संवादासाठी बाकी मंडळे आहेतच की म्हणून कृपया इथे नको.

काळजी असावी ..
प्रत्येकाला बोलू द्यावे ..: फक्त ऐकायचे असते तर लोक युट्युब पाहतील .. म्हणून बोला व बोलू द्या.
एका गोष्टीच्या बरयाच बाजू असु शकतात ..: पृथ्वी गोल आहे व रस्ता ही सरळ नसतो, म्हणून प्रत्येक गोष्टीला बरेच पैलू असु शकतात .. ह्याचे भान ठेवा.
चर्चा शिकायला करतात .. जिकांयला नाही : ही हितगुज आहे, WWE नाही म्हणून शब्दांवर व आवाजावर नियंत्रण ठेवावे व कोणाला स्टनर द्यायचा प्रयत्न करू नये .. नाहीतर राॅक बाॅटम देऊन लास्ट राईडला मंडळाच्या बाहेर पाठवले जाईल

Rules

प्रत्येकाला बोलू द्यावे ..

फक्त ऐकायचे असते तर लोक युट्युब पाहतील .. म्हणून बोला व बोलू द्या.

एका गोष्टीच्या बरयाच बाजू असु शकतात ..

पृथ्वी गोल आहे व रस्ता ही सरळ नसतो, म्हणून प्रत्येक गोष्टीला बरेच पैलू असु शकतात .. ह्याचे भान ठेवा.

चर्चा शिकायला करतात .. जिकांयला नाही

ही हितगुज आहे, WWE नाही म्हणून शब्दांवर व आवाजावर नियंत्रण ठेवावे व कोणाला स्टनर द्यायचा प्रयत्न करू नये .. नाहीतर राॅक बाॅटम देऊन लास्ट राईडला मंडळाच्या बाहेर पाठवले जाईल

Last 30 Records

Day Members Gain % Gain
March 15, 2024 134 0 0.0%
January 25, 2024 134 0 0.0%
December 11, 2023 134 +1 +0.8%
November 03, 2023 133 0 0.0%
October 03, 2023 133 0 0.0%
September 04, 2023 133 0 0.0%
August 06, 2023 133 0 0.0%
July 05, 2023 133 -2 -1.5%
April 10, 2023 135 0 0.0%
March 14, 2023 135 0 0.0%
January 15, 2023 135 +1 +0.8%
December 23, 2022 134 +1 +0.8%
August 26, 2022 133 +1 +0.8%
August 13, 2022 132 +1 +0.8%
July 24, 2022 131 +1 +0.8%
July 11, 2022 130 +1 +0.8%
June 28, 2022 129 +1 +0.8%
April 29, 2022 128 +1 +0.8%
March 17, 2022 127 +1 +0.8%
March 10, 2022 126 +4 +3.3%
November 20, 2021 122 +2 +1.7%

Charts

Some Club Members

More Clubs