इरसाल storytellers(मराठी) on Clubhouse

इरसाल storytellers(मराठी) Clubhouse
488 Members
Updated: Mar 18, 2024

Description

हा क्लब मराठी साहित्य,भाषा यांच्याशी निगडित सादरीकरण जसे की कथाकथन,अभिवाचन,कविता वाचन,गझल,लेख वाचन,गीत गायन यासाठी बनवला गेला आहे.मित्रहो आपण याचा भाग होण्यास उत्सुक असाल ,तर नक्कीच आनंद होईल. क्लब तुमचाच आहे🥰🥰🥰
इथे कथा सादर करणाऱ्याचं स्वागतच आहे: पण त्याने एक आठवडा आधी याची कल्पना द्यावी तसेच रोजच्या तालमीचा अपडेट द्यावा
कार्यक्रम चालू असताना हॅन्ड रेज करू नये: प्रतिक्रियेसाठी इन्व्हाईट कार्यक्रमानंतर सर्वांना देण्यात येतं
ज्यांना मराठी समजते अशा सर्वांचे इथे स्वागत आहे: त्यामुळे भाषा न समजणाऱ्यांनी किंवा रस नसणाऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये किंवा वर येऊन आक्षेपार्ह असे लिहू किंवा बोलू नये

Last 30 Records

Day Members Gain % Gain
March 18, 2024 488 +34 +7.5%
January 28, 2024 454 +42 +10.2%
December 14, 2023 412 +13 +3.3%
November 05, 2023 399 +8 +2.1%
October 05, 2023 391 +9 +2.4%
September 06, 2023 382 +12 +3.3%
August 08, 2023 370 +5 +1.4%

Charts

Some Club Members

More Clubs