ढवळा शुन्य on Clubhouse

ढवळा शुन्य Clubhouse
277 Members
Updated: Mar 17, 2024

Description

'ढवळा शुन्य' या आगळ्यावेगळ्या मराठमोळ्या क्लबमध्ये तुमचे हार्दीक स्वागत!

'ढवळा शुन्य'च्या सभासदांसाठी नियम आणि माहीती:

१. माहितीपूर्ण गप्पा, गाणी, कविता अपेक्षित असेल तर हा क्लब तुमच्यासाठी नाही. इथूनच मागे फिरावं.

२. शिवीगाळ आणि अश्लीलता प्रदर्शित करणाऱ्या सभासदांना इथे थारा नाही.

३. आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारी रात्री ठीक १०.३० ते शुभमला झोप येईपर्यंत या क्लबची रूम सुरु केली जाते. तिथे सर्व अडमीन्स नक्कीच तुम्हाला भेटतील. आणि नवीन मित्र/मैत्रिणी तर हमखास भेटतील.

४. बोलताना समोरील व्यक्तीचा आदर ठेवावा. परंतु आदर ठेवण्यासाठी 'ताई' आणि 'दादा' हे शब्द या क्लबमध्ये निषिद्ध आहेत.

५. आत्मविश्वासाने प्रत्येकाला/प्रत्येकीला त्यांच्या नावानेच बोलावे.

६. या क्लबच्या रूममध्ये प्रवेश करण्याअगोदर तुमचे पद, प्रतिष्ठा आणि अहंकार बाहेर ठेऊन यावेत. आणि स्वतःला एक सामान्य माणूस समजावे.

७. या क्लबमध्ये सर्वांना समान अर्थात 'शुन्य' समजले जाते. आमचा विश्वास आहे की, 'शुन्यावर' उभी असणारी व्यक्तीच 'ढवळ्या' मनाने बोलु शकते.

८. इथे अत्यंत मनोरंजक खेळ खेळले जातात. तसेच दिलखुलास गप्पाही होतात. बोअर होत असेल तर खुशाल झोपी जावे.

९. या क्लबचे संस्थापक सौरभ, डॉली, शुभम आणि जय यांना फॉलो करायला विसरू नये. 😉

१०. शांत आणि प्रेमळ माणसं पहायची असतील तर आपल्या शुभम आणि जयला भेटाच! ♥️

Last 30 Records

Day Members Gain % Gain
March 17, 2024 277 -1 -0.4%
January 27, 2024 278 0 0.0%
December 13, 2023 278 0 0.0%
November 04, 2023 278 +1 +0.4%
October 04, 2023 277 0 0.0%
September 05, 2023 277 0 0.0%
August 07, 2023 277 -1 -0.4%
July 06, 2023 278 +4 +1.5%
March 14, 2023 274 +2 +0.8%
January 23, 2023 272 +1 +0.4%
November 30, 2022 271 -1 -0.4%
November 04, 2022 272 -1 -0.4%
October 22, 2022 273 +1 +0.4%
September 01, 2022 272 +1 +0.4%
August 26, 2022 271 +1 +0.4%
August 19, 2022 270 -1 -0.4%
July 24, 2022 271 +1 +0.4%
July 11, 2022 270 -1 -0.4%
June 28, 2022 271 +5 +1.9%
June 22, 2022 266 -1 -0.4%
June 09, 2022 267 +1 +0.4%
June 02, 2022 266 +1 +0.4%
May 26, 2022 265 +1 +0.4%
May 13, 2022 264 -1 -0.4%
May 06, 2022 265 -1 -0.4%
April 29, 2022 266 +1 +0.4%
April 15, 2022 265 +1 +0.4%
April 09, 2022 264 -1 -0.4%
April 02, 2022 265 +2 +0.8%
March 26, 2022 263 -1 -0.4%

Charts

Some Club Members

More Clubs