मराठी माणूस अणि राजकारण असले भन्नाट रसायन इथे आहे.
खर तर राजकारण म्हणले की वाद विवाद आला अणि मत भेद पण आले.
पण, सुसंवाद साधून राजकारण सारखा विषय मांडता येतो की अणि आपण तेच इथे करणार आहोत.
आरोप प्रत्यारोप पेक्षा वैचारीक बैठक झाली पाहिजे.
कुठे काय चांगले चालू आहे अणि कुठे नाही यावर सारासार विचार झाला पाहिजे म्हणून ही चळवळ.
नव नवीन विषय घेऊन आपण इथे चर्चा करुया.
अणि मराठी माणूस राजकारण न वाद विवाद करता करू शकतो हे सिद्ध करुयात.